मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

माणसाला आपल्या ध्येयावर प्रचंड निष्ठा असणे आवश्यक आहे. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव असणे गरजेचे आहे. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मन पूर्णपणे निष्ठेशी लीन होते. निष्ठा आणि भक्ती यांच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न या तीनही मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे. जीवन कृतार्थ आणि यशस्वी करायचे असेल तर या तीन मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

shaalaa.com
संतवाणी - (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: संतवाणी - धरिला पंढरीचा चोर - स्वाध्याय [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
(२) विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.


‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.


(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.


आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×