Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकसंख्या बदलातील महत्त्वाचा घटक ______.
पर्याय
साक्षरता
लिंग गुणोत्तर
जन्मदर
वयोरचना
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
लोकसंख्या बदलातील महत्त्वाचा घटक जन्मदर.
स्पष्टीकरण:
लोकसंख्या बदलातील सर्वात महत्त्वाचा घटक जन्मदर आहे, कारण जन्मदर वाढला किंवा कमी झाला तर लोकसंख्येवर थेट परिणाम होतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
