Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्रामीण भूमी उपयोजन ______.
पर्याय
औद्योगिक
व्यापार
मनोरंजन
वने
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
ग्रामीण भूमी उपयोजन वने.
स्पष्टीकरण:
ग्रामीण भूमी उपयोजन मध्ये शेती, वने, चारागाह इत्यादींचा समावेश होतो. औद्योगिक, व्यापार आणि मनोरंजन हे प्रामुख्याने शहरी भागाशी संबंधित आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
