मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

लाट गावात a झाडे आहेत. झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील?

Advertisements
Advertisements

प्रश्न

लाट गावात a झाडे आहेत. झाडांची संख्या दरवर्षी b ने वाढते, तर x वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील?

बेरीज
Advertisements

उत्तर

लाट गावातील झाडांची संख्या = a

दरवर्षी वाढणारी झाडांची संख्या = b

∴ x वर्षांनंतर गावातील झाडांची संख्या = लाट गावातील झाडांची संख्या + दरवर्षी वाढणारी झाडांची संख्या

= a + bx

∴ अशा प्रकारे, x वर्षानंतर लाट गावात a + bx झाडे असतील.

shaalaa.com
बहुपदींवरील क्रिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - सरावसंच 3.2 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 बहुपदी
सरावसंच 3.2 | Q 1. (i) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

कवायतीसाठी एका रांगेत y मुले अशा x रांगा केल्या. तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती?


खालील बहुपदींची बेरीज करा.

`- 7m^4 + 5m^3 + sqrt2  ; 5m^4 - 3m^3 + 2m^2 + 3m - 6`


खालील बहुपदींची बेरीज करा.

`2y^2 + 7y + 5 ; 3y + 9 ; 3y^2 - 4y - 3`


पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा.

`2ab^2 + 3a^2b - 4ab ; 3ab - 8ab^2 + 2a^2b`


खालील बहुपदींचा गुणाकार करा.

`2y + 1 ; y^2 - 2y^3 + 3y`


पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर ‘भाज्य = भाजक × भागाकार + बाकी’ या रूपात लिहा.

`5x^5 + 4x^4 - 3x^3 + 2x^2 +2;x^2-x`


एका आयताकृती शेताची लांबी (2a2 + 3b2) मीटर आणि रुंदी (a2 + b2) मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये (a2 − b2) मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले, तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती?


बेरीज करा.

`3p^3q+ 2p^2q + 7; 2p^2q + 4pq - 2p^3q`


वजाबाकी करा.

`5x^2 - 2y + 9 ; 3x^2 + 5y - 7`


खालील गुणाकार करा.

`(m^3 - 2m + 3)(m^4 - 2m^2 + 3m + 2)`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×