मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

कर्जरोखे म्हणजे काय? - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कर्जरोखे म्हणजे काय?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजेच कर्जरोखे होय. दीर्घ व मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये कर्जरोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान पटकावले आहे. कर्जरोखा (debenture) ही संज्ञा मूळ लॅटीन शब्द ‘डिबेर’ (debare) यापासून आली असून याचा अर्थ ‘ऋणी असणे’ असा होतो. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×