मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

पर्याय

  • चूक 

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

वरील विधान चूक आहे.
कारण: युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रीक्त करार करण्यात आला होता.

shaalaa.com
शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: १९९१ नंतरचे जग - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 1 १९९१ नंतरचे जग
स्वाध्याय | Q ३ (२) | पृष्ठ १३

संबंधित प्रश्‍न

मास्त्रीक्त करार संदर्भ ______.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.

२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा. 


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.


युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.

(अ) इतिहास 

(ब) युरोपियन आयोग 

(क) युरोपियन संसद 

(ड) युरोपियन परिषद 

(इ) युरोपियन न्यायालय


आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.


खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. 

 आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट


खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
  2. युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×