मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट (अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर (आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी (इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल !
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं!
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने !
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती ! (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे !
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने !
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल !
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे !
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती ! (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं!
shaalaa.com
सायंकाळची शोभा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: सायंकाळची शोभा - कृती [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 सायंकाळची शोभा
कृती | Q (३) | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×