मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा. (अ) दरी -(आ) पान -(इ) माठ -(ई) लाडू -(उ) पुस्तक - (ऊ) वही -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.

(अ) दरी -
(आ) पान -
(इ) माठ -
(ई) लाडू -
(उ) पुस्तक -  
(ऊ) वही -

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) दरी - ती दरी - स्त्रीलिंग
(आ) पान - ते पान - नपुंसकलिंग
(इ) माठ - तो माठ - पुल्लिंग
(ई) लाडू - तो लाडू - पुल्लिंग
(उ) पुस्तक - ते पुस्तक - नपुंसकलिंग
(ऊ) वही - ती वही - स्त्रीलिंग

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ४१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-


खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

त्याने घर झाडून घेतले.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रसन्न ×


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

ते झाड उंच ______. 


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

स्वदेशी ×


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×