मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची माेजमापे व रचना कशी असावी?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची माेजमापे व रचना कशी असावी?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. सभोवतालचे तापमान आणि स्रोत व परावर्तक पृष्ठभाग यांमधील अंतर हे प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. 22°C तापमानाला सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी स्रोत व परावर्तक पृष्ठभाग यांमध्ये किमान 17.2 मीटर अंतर एवढे असावे लागते.
  2. प्रतिध्वनीची निर्मिती टाळण्यासाठी दोन भिंतींमधील अंतर 17.2 मीटरपेक्षा कमी राहील अशारीतीने वर्गखोलीची रचना करणे आवश्यक आहे.
  3. तसेच, कमाल मर्यादा वक्र असावी जेणेकरून ध्वनी लहरींचे परिवर्तन संपूर्ण खोलीत एकसारखे असेल.
  4. प्रतिध्वनी निर्माण होऊ नये, यासाठी वर्गखोल्यांची रचना सर्वसाधारणपणे आयताकृती केलेली असते.
shaalaa.com
प्रतिध्वनी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: ध्वनीचा अभ्यास - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 12 ध्वनीचा अभ्यास
स्वाध्याय | Q 3. इ. | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×