Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या दोन सदस्य देशांची नावे लिहा. (2)
- युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या तीन सदस्य देशांची नावे लिहा. (3)
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या दोन सदस्य देशांची नावे:
- आयर्लंड
- सायप्रस
- युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या तीन सदस्य देशांची नावे:
- नॉर्वे
- आइसलँड
- स्वित्झर्लंड
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
