हिंदी

खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा. 1. शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या दोन सदस्य देशांची नावे लिहा. (2) - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या दोन सदस्य देशांची नावे लिहा. (2)
  2. युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या तीन सदस्य देशांची नावे लिहा. (3)
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या दोन सदस्य देशांची नावे:
    1. आयर्लंड
    2. सायप्रस
  2. युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या तीन सदस्य देशांची नावे:
    1. नॉर्वे
    2. आइसलँड
    3. स्वित्झर्लंड
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×