Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
पर्याय
भारत - मिश्र अर्थव्यवस्था
अमेरिका - कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था
चीन - साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: अमेरिका - कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था
योग्य जोडी: अमेरिका - भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
