मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: (१ ) चारू मुजुमदार - नक्षलवादी चळवळ (२) जवाहरलाल नेहरू - डिस्कवरी ऑफ इंडिया - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:

पर्याय

  • चारू मुजुमदार - नक्षलवादी चळवळ

  • जवाहरलाल नेहरू - डिस्कवरी ऑफ इंडिया

  • श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - आयरिश रिपब्लिकन आर्मी

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - आयरिश रिपब्लिकन आर्मी

योग्य जोडी: श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×