मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील फरक स्पष्ट करा: परंपरागत व्यवसाय आणि ई- व्यवसाय - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील फरक स्पष्ट करा:

परंपरागत व्यवसाय आणि ई- व्यवसाय

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  फरकाचा मुद्दा परंपरागत व्यवसाय ई-व्यवसाय
1. स्थापना परंपरागत व्यवसायाची स्थापना ही वेळखाऊ आणि गुंतगुंतीची प्रक्रिया आहे. ई-व्यवसायाची स्थापना करणे फार सोपे असते.
2. स्थापना खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. यासाठी अगदी अल्प खर्च लागतो.
3. जोखीम दोन्ही पक्षांमध्ये थेट संपर्क असल्यामुळे जोखीम कमी असते. दोन्ही पक्षांमध्ये थेट संपर्क नसल्यामुळे जास्त जोखीम असू शकते.
4. व्यापलेले क्षेत्र  पारंपरिक व्यवसाय विशिष्ट क्षेत्रपुरता मर्यादित आहे. ई-व्यवसायाची व्याप्ती विस्तृत आहे. हा व्यवसाय संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे.
5. ग्राहक संवाद परंपरागत व्यवसायात समोर-समोर प्रत्यक्ष संवाद असतो. ई-व्यवसायात समोर-समोर परस्पर संवाद नसतो.
6. भौतिक तपासणी खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची भौतिक तपासणी केली जाऊ शकते. खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची भौतिक तपासणी केली जाऊ शकत नाही.
7. संसाधनावर लक्ष केंद्रित  परंपरागत व्यवसायाची संसाधने पुरवठा बाजूला लक्ष केंद्रित करतात. ई-व्यवसायाची संसाधने मागणी बाजूला लक्ष केंद्रित करतात.
8. वस्तूंचे वितरण परंपरागत व्यवसायात वस्तूंचे वितरण तात्काळ होते. ई-व्यवसायात वस्तूंच्या वितरानस वेळ लागतो.
9. वापर हे प्राचीन आहे आणि अजूनही जिथे डिजिटल नेटवर्क पोहोचत नाही तिथे त्याचा वापर केला जातो. वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
10. प्रवेश योग्यता  हे मर्यादित वेळेतच उपलब्ध असते. हे चोवीस तास उपलब्ध असते.
11. व्याप्ती  या प्रकारामध्ये अधिक व्यवसाय करणे कठीण. अधिक व्यवसाय कोणालाही अडचणीशिवाय सहज करता येतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×