मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न:

  1. नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
  2. नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे?
  3. ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल?
  4. बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
  5. ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
नकाशा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव रिओ ग्रांडे आहे.
  2. नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग हे आहे.
  3. ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करावा लागेल.
  4. बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या उत्तर दिशेला आहे.
  5. ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील विमानतळांची नावे - रिओ दी जनेरिओ, रेसीफ, फोर्ट लेझा, सावो पावलो.
shaalaa.com
ब्राझीलमधील वाहतूक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - नकाशा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
नकाशा | Q 1

संबंधित प्रश्‍न

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.


ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?


खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.


भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.


भौगोलिक कारणे लिहा.

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.


फरक स्पष्ट करा.

ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक


ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात?


टिपा लिहा.

ब्राझीलमधील वाहतुक


भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झाला आहे.


ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×