मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. आपत्ती ↓ ______ ↓ काळजी ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा.

आपत्ती
______
काळजी
______
तक्ता
Advertisements

उत्तर

आपत्ती
भूकंप
काळजी
1. बचावासाठी सुरक्षित स्थळी धाव घेत मोकळ्या मैदानात जावे आणि उंच इमारती व झाडांपासून दूर राहावे.
2. इमारतीतून बाहेर पडताना लिफ्टचा वापर टाळावा आणि जिन्याचा वापर करावा.
3. एखाद्या ठिकाणी अडकले असल्यास, टेबलासारख्या कठीण पृष्ठभाग असलेल्या वस्तूंच्या खाली आसरा घ्यावा.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×