Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
T(0, -3) आणि S(0, 4)
Advertisements
उत्तर
T(x1, y1) = T(0, -3) आणि S(x2, y2) = S(0, 4)
येथे, x1 = 0, x2 = 0, y1 = -3, y2 = 4
रेषा TS चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (4 - (-3))/(0 - 0) = (4 + 3)/0 = 7/0`
= ठरवता येत नाही.
∴ रेषा TS चा चढ सांगता येत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
60°
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा.
90°
A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.
B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)
(-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ______ आहे.
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)
जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.
