मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कारणे लिहा. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती.

  2. पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते.

  3. हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: मुघलांशी संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7 मुघलांशी संघर्ष
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×