Advertisements
Advertisements
प्रश्न
जर द्विपाद वितरणामध्ये (bonominal distribution) मध्य (mean)आणि विचरण (variance) हे अनुक्रमे १८ व १२ असतील तर ______.
पर्याय
36
54
18
27
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
जर द्विपाद वितरणामध्ये (bonominal distribution) मध्य (mean)आणि विचरण (variance) हे अनुक्रमे १८ व १२ असतील तर 54.
स्पष्टीकरण:
मध्य = np = 18 ...(i)
विचरण = npq = 12 ...(ii)
∴ `(npq)/(np) = 12/18`
∴ q = `2/3`
∴ p = 1 − q
= `1 - 2/3`
= `1/3`
np = 18 ...[समीकरण (i) वरून]
∴ `n(1/3) = 18`
∴ n = 18 × 3
∴ n = 54
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
