मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

जोड्या जुळवा. अ. प्रकाशसंश्लेषण आ. पाणी इ. सोडिअम क्लोराइड ई. पाण्यात मीठ विरघळणे उ. कार्बन ऊ. फ्लुओरिन ए. मॅग्नेशिअम i. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ii. ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

अ. प्रकाशसंश्लेषण i. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती
आ. पाणी ii. ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक
इ. सोडिअम क्लोराइड iii. रासायनिक बदल
ई. पाण्यात मीठ विरघळणे iv. सहसंयुज बंध 
उ. कार्बन v. आयनिक संयुग
ऊ. फ्लुओरिन vi. भौतिक बदल
ए. मॅग्नेशिअम vii. ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

अ. प्रकाशसंश्लेषण iii. रासायनिक बदल
आ. पाणी ii. ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक
सोडिअम क्लोराइड v. आयनिक संयुग
ई. पाण्यात मीठ विरघळणे vi. भौतिक बदल
उ. कार्बन iv. सहसंयुज बंध 
ऊ. फ्लुओरिन vii. ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती
ए. मॅग्नेशिअम i. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: रासायनिक बदल व रासायनिक बंध - स्वाध्याय [पृष्ठ १०२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 रासायनिक बदल व रासायनिक बंध
स्वाध्याय | Q 3. | पृष्ठ १०२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×