मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?

Advertisements
Advertisements

प्रश्न

जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. आपण विविध धर्मांतील लोकांसोबत मिळून त्यांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन त्यांच्या चांगल्या चालीरीती आणि विचारांना स्वीकारले पाहिजे.
  2. आपल्या देशातील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना धार्मिकतेच्या दृष्टिकोनाने न पाहता, त्यांचा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.
  3. धार्मिक सलोखा बिघडण्याच्या आर्थिक, ऐतिहासिक, आणि राजकीय कारणांचा अभ्यास करून त्या कारणांना दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
जमातवाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.03: भारतापुढील अंतर्गत आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.03 भारतापुढील अंतर्गत आव्हाने
स्वाध्याय | Q १. (२) | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×