मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

अकाली दलाने आनंदपूर साहिब प्रस्तावात अनेक मागण्या मांडल्या:

  1. चंदिगडला पंजाबचा भाग बनवायला हवा.
  2. अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरणसिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत असत.
  3. सैन्यामधील शिखांचे संख्याप्रमाण वाढवावे.
  4. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.
  5. जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणीवाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या.
shaalaa.com
पंजाबमधील असंतोष
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.03: भारतापुढील अंतर्गत आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.03 भारतापुढील अंतर्गत आव्हाने
स्वाध्याय | Q १. (१) | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×