मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. पिकांच्या डी.एन.ए.मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जात आहेत. बहुदा असे वाण निसर्गात आढळत नाहीत. म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातींमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात.
  2. काही नैसर्गिक प्रजाती वातवरणीय ताण सहन करू शकत नाहीत. तरीही GM प्रजाती मात्र सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात.
  3. GM प्रजातीमध्ये उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता ह्या प्रजातींमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो.
  4. GM प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषणमूल्यांत वाढ होते.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञान
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: जैवतंत्रज्ञानाची ओळख - स्वाध्याय [पृष्ठ २०८]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 17 जैवतंत्रज्ञानाची ओळख
स्वाध्याय | Q 6. ii | पृष्ठ २०८

संबंधित प्रश्‍न

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.


जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?


खालील तक्ता पूर्ण करा.


शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामधील बाबी __________


गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.


प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.


व्याख्या लिहा.

जैवतंत्रज्ञान


टीप लिहा.

जनुकीय अभियांत्रिकी


जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.


जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×