मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

इ.स. १४४० मध्ये ______ याने छापखाना सुरू केला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इ.स. १४४० मध्ये ______ याने छापखाना सुरू केला.

पर्याय

  • जेम्स वॅट

  • गुटेनबर्ग

  • ॲरिस्टॉटल

  • होमर

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

इ.स. १४४० मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला.

स्पष्टीकरण:

बंदुकीची दारू आणि छपाई या शोधांमुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाचा प्रसार यांत आमूलाग्र बदल घडून आले. जर्मनीतील जोहान्नेस गुटेनबर्ग याने इ.स.१४४० मध्ये छापखाना सुरू केला. इ.स.१४५१ मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा शोध जगाला प्रबोधनकाळात मिळालेली सर्वोच्च देणगी होय. यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचणे शक्य झाले. 

shaalaa.com
युरोपातील प्रबोधनाचा काळ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q १ (अ) १. | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×