मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

हे केव्हा घडते ते लिहा. कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हे केव्हा घडते ते लिहा.

कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते ______

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×