मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

हे केव्हा घडते ते लिहा. कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो ______. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हे केव्हा घडते ते लिहा.

कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो ______.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो जेव्हा कवींची वाणी (भाषा) मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×