मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. कार्बन, कॅल्शिअम, ऑक्सिजन, निऑन.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

पर्याय

  • कार्बन

  • कॅल्शिअम

  • ऑक्सिजन

  • निऑन

MCQ
Advertisements

उत्तर

कॅल्शिअम

स्पष्टीकरण-

कॅल्शिअम हे s-खंडातील मूलद्रव्य आहे, तर इतर सर्व p-खंडातील मूलद्रव्ये आहेत.

shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 8

संबंधित प्रश्‍न

थोडक्यात टिपा लिहा.

आधुनिक आवर्तसारणीची रचना


आधुनिक आवर्तसारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे _____ व _____ अशी आहे.


खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?


मेंडेलिव्हची आवर्तसारणी : अणुवस्तुमान : : आधुनिक आवर्तसारणी : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


पी - खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे.


आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.


Na व Mg मूलद्रव्यांच्या K व L या दोन कवचात इलेक्ट्रॉन असतात.


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
  2. या मूलद्रव्याचा गण कोणता?
  3. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×