Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर GST चा दर किती?
बेरीज
Advertisements
उत्तर
GST = CGST + SGST
CGST = SGST
9% = 9%
GST = 9% + 9%
= 18%
जर CGST चा दर 9% असेल, तर GST चा एकूण दर 18% असतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
