मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत: वाहनाचा प्रकार सायकल बस रेल्वे रिक्षा - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत:

वाहनाचा प्रकार विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण
सायकल 35
बस a
रेल्वे 2a
रिक्षा 20

तर ‘a’ ची किंमत काढा व त्यावरून वृत्तालेख काढा.

आकृती
बेरीज
Advertisements

उत्तर

सर्व टक्केवारींची बेरीज = 100%

35 + a + 2a + 20 = 100

55 + 3a = 100

3a = 100 − 55

3a = 45

a = `45/3`

a = 15

बसची टक्केवारी 15% आहे.

रेल्वेची टक्केवारी = 2 × 15

= 30%

वाहनाचा प्रकार विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण वाहतुकीचा प्रकार पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी केंद्रीय कोन
सायकल 35 `35/100 xx 360°` 126°
बस 15 `15/100 xx 360°` 54°
रेल्वे 30 `30/100 xx 360°` 108°
रिक्षा 20 `20/100 xx 360°` 72
एकूण 100   360°

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×