Advertisements
Advertisements
प्रश्न
एक भरकटलेले हेलिकॉप्टर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आयताकृती जागेत पडले आणि असे समजते ते हेलिकॉप्टर आकृतीत दाखवलेल्या तळ्यात पडण्याची संभाव्यता किती?

Advertisements
उत्तर
हेलिकॉप्टर या प्रदेशात कोठेही पडण्याची शक्यता आहे.
दिलेल्या आकृतीत, आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 9 m आणि 4.5 m आहे.
∴ हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी पडले त्या संपूर्ण प्रदेशाचे क्षेत्रफळ = (9 × 4.5) m2 = 40.5 m2
समजा, घटना A : हेलिकॉप्टर तळ्यात पडले.
तळे आयताकृती आहे.
तळ्याची लांबी = 9 – 6 = 3 m
तळ्याची रुंदी = 4.5 – 2 = 2.5 m
तळ्याचे क्षेत्रफळ = लांबी × रूंदी
= 3 × 2.5
= 7.5 m2
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S")) = 7.5/40.5 = 75/405 = 5/27`
∴ हेलिकॉप्टर तळ्यात पडण्याची संभाव्यता `5/27` आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
1 ते 50 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता ______ असेल?
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा.
तीन नाणी फेकली असता, छाप न मिळण्याची संभाव्यता काढा.
एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, 'कार्डावरील संख्या 5 च्या पटीत असण्याची' संभाव्यता काढा.
एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.
एका पिशवीत 5 पांढरे चेंडू आणि काही निळे चेंडू आहेत, जर निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल, तर पिशवीतील निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.
एका फाश्याच्या वरच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 हे अंक असतील आणि तो फासा दोनदा फेकला असेल, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.
खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?
