मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला. या वाक्यातील प्रयोग ओळखा: - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला. 

या वाक्यातील प्रयोग ओळखा:

पर्याय

  • कर्तरी प्रयोग

  • कर्मणी प्रयोग

  • भावे प्रयोग

  • यांपैकी नाही

MCQ
व्याकरण
Advertisements

उत्तर

कर्मणी प्रयोग

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×