मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा. फ्रेंच वसाहतीच्या विलीनीकरणाविषयी सविस्तर माहिती लिहा: मुद्दे: (अ) पुदुच्चेरी (पाँडिचेरी) (ब) चंद्रनगर

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा.

फ्रेंच वसाहतीच्या विलीनीकरणाविषयी सविस्तर माहिती लिहा:

मुद्दे:

(अ) पुदुच्चेरी (पाँडिचेरी)

(ब) चंद्रनगर

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

(अ) पुदुच्चेरी (पाँडिचेरी): 

  1. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पुदुच्चेरीचा भाग फ्रेंचांच्या ताब्यात होता.
  2. ब्रिटिश राज्यकर्त्यांना घालवून दिल्यास पोर्तुगीज आणि फ्रेंच स्वत:हून निघून जातील असे भारतीयांना वाटत होते.
  3. फ्रान्स सरकार आपल्या ताब्यातील प्रदेश सोडायला तयार नव्हते. पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही. सुबय्या यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटीत झाले. 
  4. त्याची दखल घेऊन भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे पुदुच्चेरी भारताला परत करण्याची आग्रही मागणी केली.
  5. जून १९४८ मध्ये दोन्ही सरकारांमध्ये करार होऊन पुदुच्चेरीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. वाटाघाटी, आंदोलन आणि प्रत्यक्ष कारवाई या मार्गाने पुदुच्चेरीचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली.

(ब) चंद्रनगर: 

  1. सन १९४९-५० मध्ये सार्वमताद्वारे चंद्रनगर भारतात विलीन झाले.
  2. पुढे १३ ऑक्टोबर १९५४ रोजी फ्रान्स आणि भारत या उभय सरकारांमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×