मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण - - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण -

पर्याय

  • त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.

  • हा लष्करी करार होता.

  • हा गुप्त करार होता.

  • हा फक्त मित्रदेशांतील करार होता.

MCQ
एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही; कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू दयायचे नव्हते.

shaalaa.com
नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 10 शीतयुद्ध
स्वाध्याय | Q २ (ब) १. | पृष्ठ ७८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×