मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा. 7N, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

7N, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?

तक्ता
Advertisements

उत्तर

मूलद्रव्ये

इलेक्ट्रॉन संरूपण

7N

2, 5

6C

2, 4

8O

2, 6

5B

2, 3

13Al

2, 8, 3

8O हे सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य आहे.

shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ४. इ. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचा गण कोणता?


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).


दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

13A1, 14Si, 11Na, 12Mg, 16S यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?


शास्त्रीय कारणे लिहा.

एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.


गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.


खालीलपैकी सर्वांत मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते?


मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची _______.


नावे लिहा.

गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.


गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे.


व्याख्या लिहा.

गण


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×