मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा. 1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?

तक्ता
Advertisements

उत्तर

मूलद्रव्ये

इलेक्ट्रॉन संरूपण

1H

1

7N

2, 5

20Ca

2, 8, 8, 2

16S

2, 8, 6

4Be

2, 2

18Ar

2, 8, 8

4Be व 20Ca ही दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये आहेत.

shaalaa.com
गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ४. आ. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचा गण कोणता?

एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.

या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (खाली अणुअंक दिले आहेत).

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

3Li, 14Si, 2He, 11Na, 15P

यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

7N, 6C, 8O, 5B, 13Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

13A1, 14Si, 11Na, 12Mg, 16S यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?

दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.

6C, 3Li, 9F, 7N, 8O यांच्यापैकी सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?

दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ____ आहे.

गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.

नावे लिहा.

गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.

व्याख्या लिहा.

गण

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×