मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

(१) १९६० पर्यंत म्यानमार (ब्रह्मदेश) एकछत्री अमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले.

(२) म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमार वर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला.

(३) म्यानमारच्या थिबा राजाचे फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणांवरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला.

अशा रितीने ब्रिटिश अमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ६९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q ४.१ | पृष्ठ ६९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×