मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती यांचे वितरण अत्यंत असमान आहे. त्यामुळेच मृदा, वने, कृषी उत्पादने, खनिजसंपत्ती काही प्रदेशात मुबलक, तर काही प्रदेशात अत्यंत दुर्मीळ आहेत. कृषिक्षेत्रातही जागतिक विविधता आढळते. अशाच प्रकारची विविधता वन उत्पादने आणि खनिजसंपत्तीतही आढळते. थोडक्यात एकूणच साधनसंपत्तीचे वितरण जगभरात वैविध्यपूर्ण असल्यामुळे ही तफावत व्यापार निर्मितीस कारणीभूत ठरते.

shaalaa.com
व्यापार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ३. ३) | पृष्ठ ६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×