Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ______ होते.
पर्याय
द्वारकानाथ टागोर
व्योमेशचंद्र बॅनर्जी
दादाभाई नौरोजी
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.
shaalaa.com
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]
