मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.

बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. त्यामुळे गहु उन्हात वाळत घालावा. तीन-चार वेळा उन्हात वाळवल्यावर कोरड्या, हवाबंद डब्यात भरून ठेवावा. गहू दळण्यापूर्वी किंवा साठवण्यापूर्वी, हा ओलावा काढून टाकला पाहिजे कारण त्यामुळे जंतूंची वाढ होऊ शकते ज्यामुळे तो खराब होऊ शकतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 6. इ. | पृष्ठ १५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×