मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा: राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा:

राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

अंतर्गत व्यापार/देशांतर्गत व्यापार/गृह व्यापार

स्पष्टीकरण:

एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री म्हणजे ‘अंतर्गत व्यापार’ होय. यालाच ‘देशांतर्गत व्यापार’ किंवा ‘गृह व्यापार’ असेही म्हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×