मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा: एका वर्षांच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा:

एका वर्षांच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×