Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीमध्ये, वर्तुळाच्या दोन जीवा EF आणि GH परस्परांना समांतर आहेत. O वर्तुळकेंद्र असेल, तर ∠EOG ≅ ∠FOH दाखवा.

Advertisements
उत्तर
रचना:
रेख EO, रेख FO, रेख GO, रेख HO, रेख GF काढा.
सिद्धता:
जीवा EF || जीवा GH, GF छेदिका आहे.
∠EFG ≅ ∠HGF ..............…(i) [व्युत्क्रम कोन]
`{(∠"EFG" = 1/2"m"(कंस "GE")), (∠"HGF" = 1/2"m"(कंस "HF")):}}``{(....("ii")), (...…[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]), (...("iii")):}}`
∴ m(कंस GE) = m(कंस HF) ..........…(iv) [(i), (ii) व (iii) वरून]
∴ `{:("तसेच""," ∠"EOG" = "m"(कंस "GE")),(∠"FOH" = "m"("कंस HF")):}}` `{:(......("v") [डकंसाच्या मापाची व्याख्या]),(.....("vi")):}`
∴ ∠EOG = ∠FOH ............[(iv), (v) व (vi) वरून]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये ∠ACB अंतर्लिखित केला आहे. जर m∠ACB = 65° तर m(कंस ACB) = किती?
दिलेल्या आकृतीत, जीवा EF || जीवा GH. तर सिद्ध करा, जीवा EG ≅ जीवा FH . पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा. सिद्धता : रेख GF काढला.
∠EFG = ∠FGH ....... ______ (I)
∠EFG = ______ (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) (II)
∠FGH = ______ (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) (III)
∴ m (कंस EG) = ______ [(I), (II) व (III) वरून]
जीवा EG ≅ जीवा FH .......(______)

आकृती मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नाचं उत्तर लिहा.
जर ∠TAS = 65°, तर ∠TQS आणि कंस TS यांची मापे सांगा.

दिलेल्या आकृतीतील, जीवा EF || जीवा GH तर सिद्ध करा, जीवा EG ≅ जीवा FH. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा.

सिद्धता:
रेख GF काढला.
∠EFG = ∠FGH .........`square` (i)
∠EFG = `square` ........… [अंतर्लिखित कोनाचे प्रमेय] (ii)
∠FGH = `square` .......… [अंतर्लिखित कोनाचे प्रमेय] (iii)
∴ m(कंस EG) = `square` ......[(i), (ii) व (iii) वरून]
जीवा EG ≅ जीवा FH ..............[एकरूप कंसांच्या संगत जीवा]
सिद्ध करा: एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन हे एकरूप असतात.
पक्ष : ∠PQR व ∠PSR एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन आहेत, कंस PTR हा त्या कोनांनी अंतर्खंडित केलेला कंस आहे.
साध्य : ∠PQR ≅ ∠PSR
सिद्धता:
m∠PQR = `1/2 xx` [m(कंस PTR)] .......(i) `square`
m∠`square = 1/2 xx` [mकंस PTR] ........(ii) `square`
m∠`square` = m∠PSR ..................[(i) व (ii) वरून]
∴ ∠PQR ≅ ∠PSR
खालील प्रमेय सिद्ध करा:
एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात.
आकृतीमध्ये, जीवा LM ≅ जीवा LN आणि ∠L = 35°, तर
i. m(कंस MN) = किती?
ii. m(कंस LN) = किती?

आकृतीमध्ये, `square`PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ, ∠PSR = 110°, तर m(कंस PQR) = किती?
आकृतीमध्ये, `square`PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ, ∠PSR = 110°, तर m(कंस QR) = किती?
सोबतच्या आकृतीत, `square`ABCD हा चक्रीय चौकोन आहे. m(कंस BC) = 90° आणि ∠DBC = 55°, तर ∠BCD चे माप काढा.

