मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ −75 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल: 5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ −75 आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल:

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` आहे.

∴ m = `(-7)/5` किंमत वरील वर्गसमीकरणात ठेवू

∴ 5 × `square^2` + 2 × `square` +  k = 0

∴ `square + square` + k = 0

∴ `square` + k = 0

∴ k = `square`

रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` आहे.

∴ m = `(-7)/5` किंमत वरील वर्गसमीकरणात ठेवू

∴ 5 × \[\boxed{\left(\frac{{-7}}{5}\right)^2}\] + 2 × \[\boxed{\frac{{-7}}{5}}\] +  k = 0

\[\boxed{\frac{{49}}{5}}\]  + \[\boxed{\frac{{-14}}{5}}\] + k = 0

\[\boxed{7}\] + k = 0

∴ k = \[\boxed{-7}\]

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×