हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० chapter 8.1 - ऊर्जाशक्तीचा जागर [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० chapter 8.1 - ऊर्जाशक्तीचा जागर - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 8.1: ऊर्जाशक्तीचा जागर

Below listed, you can find solutions for Chapter 8.1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १०.


कृती क्रमांक:१कृती क्रमांक:२
कृती क्रमांक:१

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० 8.1 ऊर्जाशक्तीचा जागर कृती क्रमांक:१

१. अ.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

 १. आकृती पूर्ण करा. (०१)

 २. 'आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)

शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्याचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे; पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे, की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासा' तील पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो.

आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. स्वमत (०३)

'तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान' या विषयावर तुमचे विचार लिहा.

कृती क्रमांक:२

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० 8.1 ऊर्जाशक्तीचा जागर कृती क्रमांक:२

१. अ.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

१. कोण ते लिहा.  (०१)

 अ) लेखकाला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणारे – ______

आ) लेखक पुन्हा मनोमनी जातो ते ठिकाण – ______

२. आकृती पूर्ण करा. (०१)

याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, “माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.” एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न् क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळयांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

 अ) कागद कशामुळे जळाला?

 आ) लेखकाची संस्कार केंद्रे केणती?

३. स्वमत (०३)

'आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

Solutions for 8.1: ऊर्जाशक्तीचा जागर

कृती क्रमांक:१कृती क्रमांक:२
SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० chapter 8.1 - ऊर्जाशक्तीचा जागर - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० chapter 8.1 - ऊर्जाशक्तीचा जागर

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० Maharashtra State Board 8.1 (ऊर्जाशक्तीचा जागर) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० chapter 8.1 ऊर्जाशक्तीचा जागर are ऊर्जाशक्तीचा जागर.

Using SCERT Maharashtra मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० solutions ऊर्जाशक्तीचा जागर exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 8.1, ऊर्जाशक्तीचा जागर मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० additional questions for Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [अंग्रेजी} कक्षा १० Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×