हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - चंद्रावरची शाळा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - चंद्रावरची शाळा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 12: चंद्रावरची शाळा

Below listed, you can find solutions for Chapter 12 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 34]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड 12 चंद्रावरची शाळा स्वाध्याय [Page 34]

एका वाक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 34

एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 34

एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 34

एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 34

चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 34

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 34

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 34

योग्य कारण शोधा.

चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.

  • दप्तराऐवजी सिलिंडर न्यावा हा नियम असल्यामुळे

  • चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.

  • सिलिंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 34

योग्य कारण शोधा.

चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.

  • शिक्षक अशीच पी.टी. शिकवतात.

  • विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात.

  • चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.

स्वाध्याय | Q ४. | Page 34

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.

स्वाध्याय | Q ५. | Page 34

‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.

स्वाध्याय | Q ६. | Page 34

कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.

स्वाध्याय | Q ७. | Page 34

तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.

स्वाध्याय | Q ८. | Page 34

कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.

स्वाध्याय | Q ९. | Page 34

चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.

Solutions for 12: चंद्रावरची शाळा

स्वाध्याय
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - चंद्रावरची शाळा - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - चंद्रावरची शाळा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 12 (चंद्रावरची शाळा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 चंद्रावरची शाळा are चंद्रावरची शाळा, लेखन, व्याकरण, माझा अनुभव, पद्य (6th Standard).

Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions चंद्रावरची शाळा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 12, चंद्रावरची शाळा मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×