हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - कुंदाचे साहस [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - कुंदाचे साहस - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 8: कुंदाचे साहस

Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायआपण समजून घेऊया
स्वाध्याय [Pages 19 - 20]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 कुंदाचे साहस स्वाध्याय [Pages 19 - 20]

दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 19

झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 19

कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 19

कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 19

नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 19

रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 19

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रसन्न ×

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 19

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

दूरवर ×

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 19

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

शूर ×

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 19

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

हसणे ×

स्वाध्याय | Q २. (उ) | Page 19

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुढे ×

स्वाध्याय | Q २. (ऊ) | Page 19

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

लवकर ×

स्वाध्याय | Q ३. | Page 19

पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (१) वक्ता
(आ) धावण्यात पटाईत (२) क्रिकेटपटू
(इ) भाषण करण्यात पटाईत (३) धावपटू
स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

क्रिकेट -

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

कबड्डी -

स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

फुटबॉल -

स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

लिंबूचमचा -

स्वाध्याय | Q ४. (उ) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

संगीतखुर्ची -

स्वाध्याय | Q ४. (ऊ) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

विटीदांडू -

स्वाध्याय | Q ४. (ए) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

लगोरी -

स्वाध्याय | Q ४. (ऐ) | Page 19

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

पोहणे -

खालील पर्यायातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यांत योग्य ठिकाणी वापरा.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 19

शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.

  • दंग होणे

  • गलका वाढणे

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 20

परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ______ झाली.

  • दंग होणे

  • गलका वाढणे

स्वाध्याय | Q ६. | Page 20

आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.

स्वाध्याय | Q ७. | Page 20

तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?

स्वाध्याय | Q ८. | Page 20

"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.

स्वाध्याय | Q ९. | Page 20

कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.

आपण समजून घेऊया [Page 21]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 कुंदाचे साहस आपण समजून घेऊया [Page 21]

आपण समजून घेऊया | Q १. | Page 21

खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.

आपण समजून घेऊया | Q २. | Page 21

खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.

आपण समजून घेऊया | Q ३. | Page 21

खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.

आपण समजून घेऊया | Q ४. | Page 21

खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.

Solutions for 8: कुंदाचे साहस

स्वाध्यायआपण समजून घेऊया
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - कुंदाचे साहस - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - कुंदाचे साहस

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 8 (कुंदाचे साहस) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 कुंदाचे साहस are कुंदाचे साहस, लेखन, व्याकरण, भारतमाता, गद्य (6th Standard).

Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions कुंदाचे साहस exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 8, कुंदाचे साहस मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×