Advertisements
Chapters
Chapter १: तू बुद्धी दे
२. (अ): संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
२. (आ): संतवाणी - योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकना
३: शाल
४: उपास
▶ *: मोठे होत असलेल्या मुलांनो...
भाग - २
५: दोन दिवस
६: चुडीवाला
७: फूटप्रिन्टस
८: ऊर्जाशक्तीचा जागर
*: जाता अस्ताला
भाग -३
९: औक्षण
१०: रंग साहित्याचे
११: जंगल डायरी
१२: रंग मजेचे रंग उदयाचे
*: जगणं कॅक्टसचं
भाग - ४
१३: हिरवंगार झाडासारखं
१४: बीज पेरले गेल
१५: खरा नागरिक
१६: स्वप्न करू साकार
*: व्युत्पत्ती कोश
*: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:6d3460692d0f4a1f8e9b7ee5a0896e05.jpg)
Advertisements
Solutions for Chapter *: मोठे होत असलेल्या मुलांनो...
Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * मोठे होत असलेल्या मुलांनो... स्वाध्याय [Page 16]
टिपा लिहा.
बार्क
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
‘स्काय इस द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * मोठे होत असलेल्या मुलांनो... अपठित गद्य आकलन [Page 16]
(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.
(अ) वैशिष्ट्ये लिहा.

| विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. |
(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.
| घटना/कृती | परिणाम |
| (१) झाडाची मुळे खोल जाणे. | (१) ____________ |
| (२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. | (२) ____________ |
(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -
(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.
(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.
Solutions for *: मोठे होत असलेल्या मुलांनो...
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:6d3460692d0f4a1f8e9b7ee5a0896e05.jpg)
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो...
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board * (मोठे होत असलेल्या मुलांनो...) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * मोठे होत असलेल्या मुलांनो... are मोठे होत असलेल्या मुलांनो..., उपयोजित लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, विशेषण, वचन, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, व्याकरण, वाक्य तयार करा, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य व वाक्यांचे प्रकार, समानार्थी शब्द, लिंग बदला, नाम, शब्दार्थ, सर्वनाम, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मोठे होत असलेल्या मुलांनो... exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter *, मोठे होत असलेल्या मुलांनो... मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
