Advertisements
Chapters
Chapter १: तू बुद्धी दे
२. (अ): संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
२. (आ): संतवाणी - योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकना
३: शाल
४: उपास
*: मोठे होत असलेल्या मुलांनो...
भाग - २
५: दोन दिवस
६: चुडीवाला
७: फूटप्रिन्टस
८: ऊर्जाशक्तीचा जागर
*: जाता अस्ताला
भाग -३
९: औक्षण
१०: रंग साहित्याचे
११: जंगल डायरी
१२: रंग मजेचे रंग उदयाचे
*: जगणं कॅक्टसचं
भाग - ४
१३: हिरवंगार झाडासारखं
१४: बीज पेरले गेल
▶ १५: खरा नागरिक
१६: स्वप्न करू साकार
*: व्युत्पत्ती कोश
*: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - खरा नागरिक Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - खरा नागरिक - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:6d3460692d0f4a1f8e9b7ee5a0896e05.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १५: खरा नागरिक
Below listed, you can find solutions for Chapter १५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ खरा नागरिक कृती [Pages 57 - 58]
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खालील घटनांचे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम |
| (१) निरंजनच्या आई-वडिलांचे निधन | |
| (२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा. |
निरंजनची दिनचर्या लिहा.
| निरंजनची दिनचर्या |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.
अप्रामाणिक × ______.
खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.
बेसावध × ______.
खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.
हळूहळू × ______.
खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.
पास × ______.
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
स्वप्नाळू-
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
तार्किक विचार करणारा-
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
संवेदनशील-
‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.
तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
खालील तक्ता पूर्ण करा.
| वाक्य | वाक्यप्रकार | सूचनेनुसार बदल करा. |
| (अ) किती सुंदर आहे ताजमहाल! | _________ | विधानार्थी करा. |
| (आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. | _________ | उद्गारार्थी करा. |
| (इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. | _________ | प्रश्नार्थक करा. |
| (ई) ते काम खूप मोठे आहे. | होकारार्थी | नकारार्थी करा. |
| (उ) प्रवासात भरभरून बोलावे. | _________ | आज्ञार्थी करा. |
| (ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? | _________ | विधानार्थी करा. |
Solutions for १५: खरा नागरिक
![Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - खरा नागरिक Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - खरा नागरिक - Shaalaa.com](/images/marathi-aksharbharati-english-standard-10-maharashtra-state-board_6:6d3460692d0f4a1f8e9b7ee5a0896e05.jpg)
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - खरा नागरिक
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १५ (खरा नागरिक) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ खरा नागरिक are खरा नागरिक, उपयोजित लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, विशेषण, वचन, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, व्याकरण, वाक्य तयार करा, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य व वाक्यांचे प्रकार, समानार्थी शब्द, लिंग बदला, नाम, शब्दार्थ, सर्वनाम, अपठित गद्यांश.
Using Balbharati मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions खरा नागरिक exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १५, खरा नागरिक मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
