Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील संयुग पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
ॲसेटिक आम्ल
Concept: undefined >> undefined
खालील संयुग पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
मॅग्नेशिअम क्लोराइड
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील संयुग पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
कॉपर सल्फेट
Concept: undefined >> undefined
खालील विधान चुकीचे आहे. या विधानातील एक किंवा दोन शब्द बदलून ते बरोबर करून पुन्हा लिहा.
श्वसनमार्गामध्ये सरल पट्टकी अभिस्तर ऊती असते.
Concept: undefined >> undefined
खालील विधान चुकीचे आहे. या विधानातले एक किंवा दोन शब्द बदलून ते बरोबर करून पुन्हा लिहा.
वृक्कांमध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते.
Concept: undefined >> undefined
खालील ऊतीचे नाव लिहा.
तोंडाच्या आतील स्तरातील ऊती.
Concept: undefined >> undefined
सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पध्द्ती कोणत्या?
Concept: undefined >> undefined
रासायनिक सूत्र लिहा.
मीठ
Concept: undefined >> undefined
टीपा लिहा.
मूलदाब
Concept: undefined >> undefined
टीपा लिहा.
बाष्पोच्छ्वास
Concept: undefined >> undefined
विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?
Concept: undefined >> undefined
व्याख्या लिहा.
‘प्रतिजैविक’
Concept: undefined >> undefined
लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात? का?
Concept: undefined >> undefined
लस कशी तयार केली जाते?
Concept: undefined >> undefined
प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते?
Concept: undefined >> undefined
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?
Concept: undefined >> undefined
विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?
Concept: undefined >> undefined
टीपा लिहा.
हवामानशास्त्र
Concept: undefined >> undefined
टीपा लिहा.
मान्सून प्रारूप
Concept: undefined >> undefined
अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे. त्याची रेखाकृती काढा.
Concept: undefined >> undefined
