Please select a subject first
Advertisements
Advertisements
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.
Concept: undefined >> undefined
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
Concept: undefined >> undefined
Advertisements
विसंगत शब्द ओळखा:
कायदेशीर मक्तेदारी:
Concept: undefined >> undefined
सहसंबंध पूर्ण करा:
______ : पुरवठ्यातील बदल :: इतर घटक स्थिर : पुरवठ्याचे विचलन
Concept: undefined >> undefined
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
Concept: undefined >> undefined
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
Concept: undefined >> undefined
घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद
(अ) संस्थात्मक साधन
(ब) छंद
(क) कंजूष व्यक्ती
(ड) पैसा
Concept: undefined >> undefined
घटत्या सीमांत उपयोगितेवरची टीका
(अ) अवास्तव गृहीतके
(ब) अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही.
(क) हा सिद्धान्त विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित.
(ड) प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते.
Concept: undefined >> undefined
गिफेनच्या विरोधाभासासंबंधित विधान
(अ) मागणीच्या नियमाचा अपवाद
(ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो.
(क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.
(ड) हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला.
Concept: undefined >> undefined
अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये
(अ) काही विक्रेते
(ब) भिन्न विक्रेते उत्पादनाची विक्री करतात.
(क) मुक्त प्रवेश व निर्गमन
(ड) या बाजारात लक्षणीय अनिश्चितता असते.
Concept: undefined >> undefined
राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी
(अ) बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न
(ब) दुहेरी गणनेची समस्या
(क) अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी
(ड) मालाच्या साठ्याचे मूल्य
Concept: undefined >> undefined
व्यापारतोल संबंधित चुकीची विधाने
(अ) व्यापारतोलाला आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असेही म्हणतात.
(ब) निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला अनुकूल व्यापारतोल असे म्हणतात.
(क) जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला प्रतिकूल व्यापारतोल असे म्हणतात.
(ड) व्यापारतोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्याशी होतो.
Concept: undefined >> undefined
______ : व्यापारी बँका :: पतनियंत्रण : मध्यवर्ती बँक
Concept: undefined >> undefined
निर्यात मूल्य > आयात मूल्य : अनुकूल व्यापारतोल :: आयात मूल्य > निर्यात मूल्य : ______
Concept: undefined >> undefined
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज.
Concept: undefined >> undefined
एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी.
Concept: undefined >> undefined
विसंगत शब्द ओळखा.
स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती:
Concept: undefined >> undefined
विसंगत शब्द ओळखा.
घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धान्ताचे अपवाद:
Concept: undefined >> undefined
विसंगत शब्द ओळखा.
राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी:
Concept: undefined >> undefined
विसंगत शब्द ओळखा.
अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ:
Concept: undefined >> undefined
